पंजाबचे माजी मुख्यमंत्री Capt Amarinder Singh यांनी आज आपल्या मुलगा, मुलगी सह  भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. सोबतच त्यांनी Punjab Lok Congress पक्ष देखील भाजपात विलीन केला आहे. केंद्रीय मंत्री  Narendra Singh Tomar, Kiren Rijiju सोबतच BJP Punjab chief Ashwani Sharma यांच्या उपस्थितीमध्ये सिंह यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)