एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केली आहे. या  याचिकेवर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. संबंधीत याचिकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास आहे योग्य तोच निर्णय न्यायालयाकडून देण्यात येईल. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) कल्याणासाठी कार्यरत असणं हाचं आमचा मानस आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)