लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून उमेदवारांची दुसरी यादी जारी  करण्यात आली आहे. यामध्ये 42 उमेदवारांचा समावेश आहे.  केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत 43 उमेदवारांपैकी 10 जनरल कॅटेगरी उमेदवार, 13 ओबीसी उमेदवार, 10 एससी उमेदवार, 9 एसटी उमेदवार आणि 1 मुस्लिम उमेदवार आहे.  काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून निवडणूक लढवणार आहेत. राहुल कासवा राजस्थानच्या चुरूमधून निवडणूक लढवणार आहेत. वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढवणार आहेत. Congress Lok Sabha 2024 Candidates List: वायनाडमधून राहुल गांधी, राजनांदगावमधून भूपेश बघेल लढणार लोकसभा निवडणूक; काँग्रेसकडून 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर .

पहा यादी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)