Congress कडून खासदारांना 18-22 सप्टेंबर दरम्यानच्या विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्याचे व्हिप जारी करण्यात आले आहेत. 3 ओळींचा व्हिप सार्‍या लोकसभा खासदारांना जारी करण्यात आला आहे. यंदा पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान मोदी सरकारने एक विशेष अधिवेशन बोलावले आहे. यामध्ये 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी दिवशी संसदेच्या नव्या इमारतीमध्ये कामाचा श्रीगणेशा होणार आहे. Union Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi यांनी संसदेच्या विशेष सत्रापूर्वी बोलावली सर्व पक्षीय बैठक .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)