Union Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi यांनी संसदेच्या विशेष सत्रापूर्वी बोलावली सर्व पक्षीय बैठक
संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 17 सप्टेंबर दिवशी विशेष बैठक बोलावली आहे. या दिवशी पंतप्रधानांचा बर्थ डे देखील आहे.
Union Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi यांनी संसदेच्या विशेष सत्रापूर्वी 17 सप्टेंबर दिवशी संध्याकाळी 4.30 वाजता सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला हे अधिवेशन संसदेच्या नव्या इमारती मध्ये कामाचा श्रीगणेशा होणार आहे.
इस महीने की 18 तारीख से संसद सत्र से पहले 17 तारीख को शाम 4.30 बजे सर्वदलीय फ्लोर लीडर्स की बैठक बुलाई गई है: केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी pic.twitter.com/ycjTpcJQ9h
— ANI_HindiNews (@AHindinews) September 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

