राजस्थान मध्ये 199 पैकी 100 जागांवर भाजपा आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान मध्ये सत्तांतराची प्रथा या निवडणूकीनंतर कायम राहत असल्याचं चित्र आहे. कॉंग्रेस 68 जागांवर आघाडीवर आहे. आज राजस्थान सोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा मध्येही मतमोजणी सुरू आहे. राजस्थान मध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरूवात केली आहे.

पहा ट्वीट

BJP reaches the halfway mark of 100 in Rajasthan as per early trends.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)