1962 नंतर दुऱ्यांदा एखादा नेता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीए च्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी एनडीए सरकारचं नेतृत्त्व करणार आहेत. एनडीएच्या खासदारांची बैठक सेंट्रल हॉलमध्ये पार पडते आहे. या बैठकीत 'फिर एक बार एनडीए सरकार' चे नारे गुंजले आहेत. 9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
#WATCH | BJP MP Rajnath Singh proposes the name of Narendra Modi as the Leader of the BJP Parliamentary Party, Leader of the NDA Parliamentary Party and Leader of the Lok Sabha. pic.twitter.com/FbfsFmQESG
— ANI (@ANI) June 7, 2024
Narendra Modi elected as the Leader of Lok Sabha, Leader of the BJP and Leader of NDA Parliamentary Party. pic.twitter.com/yzeDDGehjE
— ANI (@ANI) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)