Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा कुडकुडवणार्‍या थंडीत सध्या उत्तर भारतामध्ये आहे. अशामध्येही ते केवळ टी शर्ट परिधान करत चालत आहे त्यावरून चर्चा रंगली आहे. पण हरियाणा नुकताच त्यांच्या जोडीला एक 5 वर्षीय मुलगा केवळ धोतीवर चालताना दिसताना. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याचं नाव अभिमन्यू आहे. हा मुलगा 'चंद्रशेखर आझाद' यांच्या वेशभूषेमध्ये राहुल गांधींसोबत चालत होता. त्याचा क्युट अंदाज सध्या सोशल मीडीयात चर्चेचा विषय बनला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)