उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक फेझ 1 च्या आजच्या मतदानात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.03% मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाच्या 11 जिल्ह्यांतील 58 मतदारसंघात मतदान सुरू आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
35.03% voter turnout recorded till 1pm in the first phase of #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/vrkvVC05LM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)