Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोऱ्यातील अनेक भागात तीव्र दहशतवादविरोधी मोहीम राबवली जात आहे. कारवाईची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या मोहिमांमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्या लक्ष्य केले जात असल्याचे मानले जात आहे. स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि खबरदारी म्हणून काही भागात इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. लष्कर(Indian Army), सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिस एकत्रितपणे ही मोहीम राबवत आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)