भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनचा Emergency Use Listing (EUL) मध्ये समावेश करण्यासाठी WHO ची तांत्रिक सल्लागार समिती 26 ऑक्टोबर रोजी बैठक घेणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना भारत बायोटेक सोबत काम करत आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओ च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.
पहा ट्विट:
The technical advisory group will meet on Oct 26th to consider EUL (Emergency use listing) for Covaxin. WHO has been working closely with BharatBiotech to complete the dossier: Soumya Swaminathan, Chief Scientist, WHO#COVID19 pic.twitter.com/YKbra0B2qW
— ANI (@ANI) October 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)