लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षांनी आता प्रचाराची जोरदार तयारी केली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. कोलकाता येथील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जावून पुजा अर्चना करत ममता बॅनर्जी यांनी आपल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला तयारी केली आहे. दरम्यान बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली असून त्या 200 पार देखील जाणार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)