मणिपूर मध्ये हिंसाचरासोबत महिलांवर अत्याचार झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. सोशल मीडीयामध्ये काल (19 जुलै) या व्हिडिओची चर्चा होती. अनेकांनी तो शेअर करत संताप व्यक्त केला मात्र आता भारत सरकारने हा व्हिडिओ Twitter सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे प्रकरण तपासाधीन असल्याने त्यानुसार असलेले भारतीय कायदे सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला लागू असतील अशी माहिती सरकार कडून देण्यात आली आहे. Manipur Women Naked Parade: मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड; आरोपींवर कडक कारवाईची मागणी.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)