हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमधील अनेक भारतीय नागरिक मायदेशी परतत आहेत. भारत सरकारने एका विशेष विमानाने त्यांना स्वदेशी आणण्याची सोय केली आहे. या वेळी इस्त्रायलहून 212 नागरिकांना घेऊन भारतात येणाऱ्या पहिल्या विमानात भारतीय नागरिकांनी 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)