अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीमध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांच्या समोर भारतीय वंशाच्या Kamala Harris उभ्या आहेत. आज निवडणूकीसाठी मतदान होत असताना भारतात तामिळनाडू मध्ये त्यांच्या मूळ गावी Thulasendrapuram मध्ये खास पूजा आयोजित करण्यात आली आहे. कमला हॅरिस यांची आई श्यामला भारतामधून अमेरिकेत गेल्या होत्या.
तामिळनाडूत खास पूजा
#WATCH | : Special Puja offered for the victory of US Presidential candidate Kamala Harris at her ancestral village Thulasendrapuram
The US presidential elections are set to take place on November 5, with Harris going against former US President and Republican… pic.twitter.com/vgksDFVDtR
— ANI (@ANI) November 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)