केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख,जी-२० देशांचे वित्तमंत्री तसंच केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत सध्याची जागतिक आर्थिक स्थिती, जागतिक आरोग्य तसंच आंतरराष्ट्रीय वित्तीय चौकट आदि विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
▪️@nsitharamanअमेरिका दौऱ्यावर,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख,जी-२० देशांचे वित्तमंत्री तसंच केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यासोबत चर्चा.
▪️बैठकीत सध्याची जागतिक आर्थिक स्थिती, जागतिक आरोग्य तसंच आंतरराष्ट्रीय वित्तीय चौकट आदि विषयांवर विस्तृत चर्चा. #G20 #FMCBG #Washington pic.twitter.com/FNJxCKjtnw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)