उद्योगपती गौतम अदानी यांना आज (3 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालामध्ये दिलासा दिला आहे. एसआयटी चौकशीची मागणी फेटाळत सेबीकडेच तपास ठेवला आहे. यामुळे अदानींना दिलासा मिळाला असल्याने त्यांनी कोर्टाच्या निकालाला 'सत्याचाच शेवट विजय होतो हे खरं असल्याचं म्हणत सत्यमेव जयते आणि भारताच्या विकासामध्ये योगदान सुरूच राहिल' असं X वर पोस्ट करत म्हटलं आहे. Adani Hindenburg Case Verdict: उद्योगपती Gautam Adani यांना सुप्रिम कोर्टाचा मोठा दिलासा; SEBI चं करणार पूर्ण तपास .
पहा ट्वीट
Adani Group Chairperson Gautam Adani tweets "The Supreme Court's judgement shows that: Truth has prevailed. I am grateful to those who stood by us. Our humble contribution to India's growth story will continue." https://t.co/7HzkOjvuXI pic.twitter.com/Ibmc8eHwuh
— ANI (@ANI) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)