India Allince Complaint to SEBI: लोकसभा निवडणूक निकालापूर्वी Amit Shah यांनी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी करणार तक्रार

आज इंडिया आघाडी SEBI chairman कडे तक्रार करणार आहेत.

India Allince Complaint to SEBI: लोकसभा निवडणूक निकालापूर्वी Amit Shah यांनी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी करणार तक्रार
India Alliance

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी Amit Shah यांनी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. आज मुंबई मधील शरद पवारांच्या निवासस्थानी TMC, UBT चे नेते आणि NCP-SCP chief Sharad Pawar यांची एक बैठक झाली. आज इंडिया आघाडी SEBI chairman कडे तक्रार करणार आहेत.

स्टॉक मार्केट मध्ये manipulation?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).