जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक सुरु असून या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 5 भारतीय जवान शहीद झाले आहे. दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात लष्कराचे काही अधिकारी जखमी देखील झाले आहे. जखमींना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)