नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ANI च्या वृत्तानुसार, 10 जण जखमी झाले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 13,14 वर प्रवाशांची गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या 4 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. अनेक प्रवासी गर्दी मुळे बेशुद्धावस्थेमध्ये असल्याचं समोर आलं आहे.  महाकुंभ ला जाण्यासाठी ही मोठी गर्दी असल्याचा अंदाज आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं? पहा Deputy Commissioner of Police (DCP) Railway यांनी दिलेली माहिती .

नवी दिल्ली  रेल्वे स्टेशन वर गर्दी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)