नवी दिल्ल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. Deputy Commissioner of Police (DCP) Railway, KPS Malhotra यांनी घटनेची माहिती देताना प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रयागराज एक्सप्रेस लागली होती. अनेक लोक प्लॅटफॉर्म वर होती. सोबतच Swatantrata Senani Express आणि Bhubaneshwar Rajdhani ला उशीर झाला होता. या ट्रेनचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म वर 12,13,14 वर दाखल होते. 1500 जनरल तिकीट्स विकली गेली आहेत. त्यामुळे गर्दी अनियत्रित झाली. प्लॅटफॉर्म 14 आणि 1 च्या एक्सलेटर जवळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती झाली. मात्र आता स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असताना डीसीपी केपीएस मल्होत्रा, इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास मदत करत आहेत.
Delhi | 15 people had been injured in a stampede-like situation at New Delhi Railway Station. When Prayagraj Express was standing at platform no. 14, lots of public were present at the platform. Swatantrata Senani Express and Bhubaneshwar Rajdhani were delayed, and passengers of…
— ANI (@ANI) February 15, 2025
#WATCH | Delhi | DCP KPS Malhotra, along with other police personnel helping passengers to board trains amid huge rush at the New Delhi railway station pic.twitter.com/ApTcBCOvY8
— ANI (@ANI) February 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)