राजधानी दिल्लीच्या गुलाबीबाग परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले फोटेज आहे. तरी आज सकाळी एका भरधाव कारने तीन मुलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन मुले किरकोळ जखमी झाली असुन तिसरा मुलगा गंभीर जखमी आहे. तरी त्याला रुग्णालयात दाकल करण्यात आले आहे.
#WATCH | Delhi: A speeding car hits three children in Gulabi Bagh area this morning, two children received minor injuries while the third is critical but stable and admitted to a hospital: Delhi Police
(Note: Graphic content, CCTV visuals) pic.twitter.com/1HAc4qyqGk
— ANI (@ANI) December 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)