शिवसेना (UBT) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यात साप निघाला आहे. अर्थात सर्पमित्रांना पाचारण केल्यानंतर या सापाला सुरक्षीतपणे पकडून त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आल्याचे समजते. पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे प्राणी रस्त्यांवर आणि नागरिक वसाहतिंमध्ये दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईध्ये पावसाल्यात सर्वत्र पाणीच पाणी होत असल्याने अनेकदा हे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)