Maharashtra-Karnataka Border Dispute प्रश्नी शिंदे गटाचे खासदार Rahul Shewale यांनी आज दिल्लीमध्ये President Droupadi Murmu यांची भेट घेतली आहे. त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींंना सीमावाद बाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकत्र येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीमावाद प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली त्यासाठी भेट देखील घेतली. पण तेव्हा शिंदे गटाचे खासदार अनुपस्थित होते. नक्की वाचा: Maharashtra-Karnataka Border Row: अमित शाह 14 डिसेंबरला घेणार महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; सीमावादावर होणार चर्चा .
पहा ट्वीट
Shiv Sena Shinde faction leader and Lok Sabha MP Rahul Shewale met President Droupadi Murmu and requested her to take cognizance of the Maharashtra-Karnataka border dispute pic.twitter.com/i2iFzlesXh
— ANI (@ANI) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)