दिल्लीत कथित दारू घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना ईडी कडून समन्स बजावले जात आहे. 16 मार्चला त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  8 समंसकडे त्यांनी यापूर्वी दुर्लक्ष केले आहे तर आता चौकशी करायची असल्यास 12 मार्च नंतर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारा चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची अट ठेवलेल्या केजरीवालांना आता Rouse Avenue Court ने नवा समंस जारी केला आहे. ईडीने केजरीवाल सहकार्य करत नसल्याची तक्रार केली आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)