इंदौरच्या विश्राम बागेमध्ये लोखंडी स्क्रॅपचा वापर करून अयोद्धेचं राम मंदिरं उभारण्यात आलं आहे. यासाठी 21 टन लोह वापरण्यात आलं आहे. राम मंदिराच्या प्रतिकृती म्हणून उभारलेल्या मंदिराची उंची 27 फूट, रुंदी 26 फूट आणि लांबी 40 फूट आहे. हे मंदिर उभारण्यासाठी 20 मजुरांनी तीन महिने रात्रंदिवस काम केले आहे. आता अयोद्धे मधील रामजन्मभूमीच्या ठिकाणी साकारलं जाणारं मंदिर 22 जानेवारीला खुलं होणार आहे. Ayodhya Ram Mandir Construction Update: अयोद्धेच्या राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती कोणत्या रूपात असणार? ट्रस्टने जाहीर केला त्यांचा निर्णय .
पहा ट्वीट
#WATCH मध्य प्रदेश: इंदौर में लोहे के स्क्रैप से राम मंदिर की प्रतिकृति बनाई गई है। (25.11) pic.twitter.com/V136A9uKDA
— ANI_HindiNews (@AHindinews) November 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)