भारताच्या मध्यवर्ती बँकेने स्थानिक बँकांना अदानी समुहाच्या कंपन्यांच्या दिलेल्या कर्जाचा तपशील मागितला आहे, अशी माहिती सरकारी आणि बँकिंग सूत्रांनी गुरुवारी दिल्याचे वृत्तसंस्था आयएनएसने रॉयटर्सचा हवाला देत म्हटले आहे. या वृत्तात स्थानिक बँकांनी अदानी समुहाच्या कंपन्या, सरकारी आणि बँकिंग स्त्रोतांशी त्यांच्या एक्सपोजरचे द्यावेत असे आरबीआयने म्हटले आहे.
India's central bank (Reserve Bank of India) has asked local banks for details of their exposure to the Adani group of companies, government and banking sources, reports Reuters pic.twitter.com/EHxDfVNmhD
— ANI (@ANI) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)