आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष हा सध्या सक्रिय झाला असून काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अनेक विभागातील कामगारांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर रेल्वे कुलींना भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी राहुल गांधीनी कुलीचा ड्रेस आणि बिल्ला देखील परिधान केला.
पाहा पोस्ट -
VIDEO | Congress leader Rahul Gandhi meets railway porters at Anand Vihar Railway Station in Delhi, wears porter dress and badge. pic.twitter.com/wYqOGOmB2v
— Press Trust of India (@PTI_News) September 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)