शेतकरी पुन्हा आक्रमक होत आंदोलनाला सुरूवात करत आहेत. अशामध्ये आज हे आंदोलन रोखण्यासाठी सरकार कडून प्रयत्न होत आहेत. अशात आज हरियाणा-पंजाब शंभू सीमेवर आंदोलक शेतकर्यांनी ट्रॅक्टर्स पुढे नेत सिमेंट बॅरिकेट्स सरकवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा देखील वापर केला जात आहे. Tear Gas Fired At Farmers Protest: शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या; पंजाब-हरियाणा सीमेवरी घटना .
पहा ट्वीट
#WATCH | Protesting farmers forcibly remove the cement barricade with their tractors as they try to cross over the Haryana-Punjab Shambhu border. pic.twitter.com/gIyGNy8wsi
— ANI (@ANI) February 13, 2024
#WATCH | Amid multiple rounds of tear gas fired by police, protesting farmers disperse and enter farmland at Shambhu on the Punjab-Haryana border pic.twitter.com/fG7FFgNbKD
— ANI (@ANI) February 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)