बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त झारखंड मध्ये Ulihatu गावात जाऊन Narendra Modi यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे जननायक होते. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला होता. जाणून घ्या कोण होते बिरसा मुंडा?
पहा ट्वीट
#WATCH | Prime Minister Narendra Modi garlands a statue of Birsa Munda and pays him tribute, at his native village Ulihatu in Khunti district of Jharkhand on his birth anniversary. pic.twitter.com/w8sC2xnjk7
— ANI (@ANI) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)