भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी देखील शहिदांचे स्मरण करत National War Memorial वर आपली आदरांजली व्यक्त केली आहे. दिल्लीतील National War Memorial वर आज त्यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | President Droupadi Murmu lays a wreath and pays tribute at the National War Memorial in Delhi, on #IndependenceDay pic.twitter.com/MSwPXva1cH
— ANI (@ANI) August 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)