आज अयोध्यात प्रभू रामाचे राम मंदिराता विराजमान झाले आहे. संपुर्ण जगाने आज प्रभू रामाच्या जीवानाचा अभिषेक सोहळा पाहिला. विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले. भाषण झाल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या परिसरात उपस्थित सुमारे 7000 मान्यवरांना अभिवादन केले आणि त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी राम ज्योति पेटवली.
पाहा पोस्ट -
VIDEO | PM @narendramodi lits ‘Ram Jyoti’ at his official residence.#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/8olAZsHcip
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)