पंतप्रधान मोदी (PM Modi) 28 आणि 29 जुलै दरम्यान गुजरात (Gujrat) आणि तमिळनाडू (Tamil Nadu) राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) साबरकांठा येथील साबर डेअरीचं उद्घाटन (Sabar Dairy Inauguration) करणार आहेत. तसेच या दरम्यान पंतप्रधान मोदी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची (44 Chess Olympiad) घोषणा करणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)