Gujarat Accident: कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, गुजरात येथील घटना
गुजरात राज्यातील साबरकांठा- हिम्मतनगर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
Gujarat Accident: गुजरात राज्यातील साबरकांठा- हिम्मतनगर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यांपैकी एक सात महिन्यांचा चिमुकल्या बाळाचा ही समावेश आहे. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा ढाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व जण हिंमतनगरहून वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होऊन घरी परतत होते. त्यावेळीस हा अपघात झाला. (हेही वाचा- विलेपार्ले येथे भरधाव बेस्ट बसची धडक, तरुणाचा अपघाती मृत्यू)
#BreakingNews|CR| गुजरात: साबरकांठा में कार और ट्रक की टक्कर
हादसे में एक ही परिवार के 4 लोगों की मौत
साबरकांठा-हिम्मतनगर हाईवे पर हुआ हादसा
Watch : https://t.co/456WzaUL9q#Gujrat #Accident #Bharat24Digital @GujaratPolice pic.twitter.com/EV3pB4DMyU
— Bharat 24 - Vision Of New India (@Bharat24Liv) June 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

