आज दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोल ची स्थापना केली आहे. या राजदंडावर नंदी विराजमान आहे. त्याची स्थापना करताना लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला देखील उपस्थित होते. दरम्यान मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभर लावलेल्या कामगारांचा गौरव केला आहे. आज या सोहळ्याला प्रमुख विरोधी पक्षांची अनुपस्थिती राहणार आहे. New Parliament Building Inauguration Live Streaming: नव्या संसद इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण .
पहा ट्वीट
#WATCH | PM Modi installs the historic 'Sengol' near the Lok Sabha Speaker's chair in the new Parliament building pic.twitter.com/Tx8aOEMpYv
— ANI (@ANI) May 28, 2023
#WATCH | PM Modi bows as a mark of respect before the 'Sengol' during the ceremony to mark the beginning of the inauguration of the new Parliament building pic.twitter.com/7DDCvx22Km
— ANI (@ANI) May 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)