दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पोस्ट ऑफिसला 15 हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणामध्ये मयूर विहार मधील पोस्ट ऑफिस कडून बॅंकिंग कस्टमरचे केवायसी डिटेल्स अपडेट न केल्याने त्यांना हा दंड ठोठावल्याचे सांगण्यात आले आहे. बँकेच्या डेटाबेसवर ग्राहकाच्या स्वाक्षरीचे तपशील नसल्यामुळे ग्राहकाने त्याच्या बँक खात्यातून काही पैसे हस्तांतरित करण्यासाठी जारी केलेला चेक इश्यू न झाल्याने हा प्रकार समोर आला. High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून .
पहा ट्वीट
Delhi consumer court orders post office to pay ₹15k penalty for failure to maintain bank customer's KYC details
report by @whattalawyer https://t.co/WEb9u001TE
— Bar & Bench (@barandbench) December 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)