Paytm payments तांत्रिक गडबडीमुळे बंद झाल्याने आज अनेक युजर्सचे आर्थिक व्यवहार रखडले आहेत. ट्वीटर पेटीएम कडून सेवा बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यामध्ये सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
पेटीएम सेवा विस्कळीत
Due to a network error across Paytm, a few of you might be facing an issue in logging into the Paytm Money App/website. We are already working on fixing the issue at the earliest. We will update you as soon as it is resolved
— Paytm Money (@PaytmMoney) August 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)