पेटीएम ने यूपीआय च्या व्यवहारांसाठी यूपीआय आणि क्रेडिट कार्ड साठी नवा मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च केला आहे. ह्हा भारतामध्ये बनवलेला पॉकेट साऊंडबॉक्स आहे. सध्या उपलब्ध असलेला साऊंडबॉक्स हा भारतामध्ये बनवलेला नाही. पण आता पेटीएम कडून मेड इन इंडिया साऊंडबॉक्स लॉन्च करण्यात आला आहे. नक्की वाचा: Google Wallet Contactless Payment App आता भारतामध्येही उपलब्ध; पहा कसं वापरायचं हे अॅप.
#JustIn | #Paytm launches new Made-in-India Soundbox for UPI and Credit Card on UPI payments pic.twitter.com/fqtJIdBHwU
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) April 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)