UPI lite द्वारे पेमेंट मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये केली असल्याची माहिती आज शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जवळच्या-फिल्ड कम्युनिकेशनचा वापर करून UPI च्या ऑफलाइन पेमेंटला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. RBI Monetary Policy: पतधोरण जाहीर; रेपो रेट 6.5% कायम .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)