RBI Monetary Policy: पतधोरण जाहीर; रेपो रेट 6.5% कायम
भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानी असून ग्लोबल ग्रोथ मध्ये ती 15% मदत करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आरबीआय गर्व्हरनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेट 6.5% कायम ठेवला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. हा सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. भारताची अर्थव्यवस्था, बॅंकांची स्थिती, परकीय चलन यांची स्थिती चांगली आसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानी असून ग्लोबल ग्रोथ मध्ये ती 15% मदत करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | RBI Governor Shaktikanta Das says "Monetary Policy Committee decided unanimously to keep the Repo Rate unchanged at 6.50%" pic.twitter.com/138ppkCarB
— ANI (@ANI) August 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

