अयोद्धेमध्ये 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यापूर्वी मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. आज अयोद्धा राम मंदिर कंस्ट्रक्शन कमिटीचे चेअरमॅन नृपेंद्र मिश्रा यांनी कामाचा आढावा घेतला आहे. आज या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक देखील आयोजित केलेली आहे. दरम्यान 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी देखील अयोद्धेच्या दौर्यावर आहेत. Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे सेक्रेटरी Champat Rai यांनी दाखवला Shri Ram Janmabhoomi temple चा नकाशा .
पहा ट्वीट
#WATCH | Nripendra Misra, chairman of Ayodhya Ram Mandir Construction Committee, inspects the progress of the construction works in the Ram temple premises in UP's Ayodhya pic.twitter.com/xuaVcQCInh
— ANI (@ANI) December 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)