हैदराबाद मध्ये Bharat Jodo Yatra दरम्यान धक्काबुक्कीत माजी मंत्री नितीन राऊत कोसळल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान ANI च्या वृत्तानुसार नितीन राऊत यांना पोलिसांकडून ढकलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांंचा उजवा डोळा काळवंडल्याचे फोटो समोर आले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांंच्या चेहर्‍याच्या काही भागात फ्रॅक्चर आहेत. हाता-पायाला दुखापत झाली आहे. Vasavi Hospital मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहा ट्वीट

नितिन राऊत यांच्या लेकीचं ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)