केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, "बिहारच्या अररियामध्ये कोसळलेला पूल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत बांधण्यात आला नव्हता. त्याचे काम बिहार सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत सुरू होते." (हेही वाचा - Araria Bridge Collapses Before Inauguration: बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच कोसळला पूल; 12 कोटी रुपये खर्चून होत होता तयार (Watch Video))

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)