बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या राजीनाम्यानंतर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून बोम्मई यांच्या नावाची घोषणा झाली आहे. बीएस येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बरीच नावे होती. यामध्ये बसवराज बोम्मई लिंगायत आमदारांमध्ये आघाडीवर होते.
Basavaraj S Bommai to be the next CM of Karnataka announces BJP observer for the state and Union Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/poNFhORUHq
— ANI (@ANI) July 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)