दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर मध्ये एका संयुक्त ऑपरेशन पार्टी मध्ये नक्षलवाद्यांनी डीआरजी च्या 8 जवान आणि एका ड्रायव्हरला लक्ष्य करत ठार केले आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED Blast मध्ये ते शहीद झाले आहेत. आज 6 जानेवारी रोजी, दुपारी  14:15 वाजता, माओवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटरू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडी स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले आहे.

दंतेवाडा मध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)