Mumbai- Goa Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबई- गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस 765 अंतर कापेल आणि ह्या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ आठ तासांपर्यंत कमी करेल. मुंबई -गोवा वंदे भारत एक्स्प्रेलचे बुकींग सुध्दा चालू झाले आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक 22229: CSMT सीएसएमटी ते मडगाव आणि गाडी क्रमांक 22230- मडगाव ते सीएसएमटी (CSMT) अश्या दोन गाड्या धावणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ही मुंबईहून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असणार आहे.
Goa - Mumbai Vande Bharat begins its maiden journey, flagged off by Hon'ble PM @narendramodi ji today. #देश_के_कोने_कोने_में_वंदे_भारत #VandeBharatExpress pic.twitter.com/jRger93MfO
— Central Railway (@Central_Railway) June 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)