तमिळनाडू मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. तर लष्कराच्या हेलिकॉप्टरलमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते.
Tweet:
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)