कतार सरकारने अटक केलेल्या 8 भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची आपण आज सकाळी भेट घेतली. सर्व अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आम्हाला कुटुंबीयांच्या चिंता आणि वेदना पूर्णपणे ठावूक आहेत. त्यामुळे भारत सरकार या खटल्यास सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

एक्सपोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)