Manipur Assembly Election Results 2022: मणिपूर राज्य विधानसभेच्या (Manipur State Assembly) 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. आणि आता आज मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार बनणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी इंफाळमधील (Imphal) श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली. मणिपूरमध्ये सध्या भाजपची सरकार असून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये येथे त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Manipur CM N Biren Singh offers prayers at Shree Govindajee Temple in Imphal, on verdict day for Assembly elections pic.twitter.com/zy4GyzwqzG
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)