गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सोहळा होत आहे. सोहळा 1 मार्चपासून सुरू झालाय. या जोडप्याच्या प्री-वेडिंग पार्टीला देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली. दरम्यान आज रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामनगरला जात या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासह मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)